नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकीझाडावर आदळून तिघा युवकांचाजागीच मृत्यू झाला. हा अपघात २५मार्च रोजी दुपारी १२ वाजताचिखली-जाफ्राबादरोडवरीलभोकरवाडीजवळघडला. सिल्लोडतालुक्यातील पिंपरीयेथील रोहितचाबूकस्वार (२४),शुभम चाबूकस्वार(२५) आणि नाशिक येथील सोनूऊसरे (२३) हे तिघे एमएच १५ -०७५७ दुचाकीने कुंभारीकडे जात होते.भोकरवाडीजवळ दुचाकी चालकाचेनियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीभरधाव वेगाने झाडावर आदळली.त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.या अपघातामुळे पिंपरी गावावरशोककळा पसरली. शुभमचाबूकस्वार हा सिल्लोडच्या छत्रपतीशिवाजी महाराज हायस्कूलमध्येशिकत होता. रोहित चाबूकस्वारयशवंतराव चव्हाण महाविद्यालयातबारावीला होता. सोनू ऊसरे ४ तासांनी पोहोचली वार्ता या अपघाताची माहिती दुपारी तीनवाजेच्या सुमारास, अपघाताच्या ४तासांनी पिंपरी गावात पोहोचली.रोहितचे आई-वडील अल्पभूधारकशेतकरी असून स्वतःची शेती कसूनइतरांकडे मजुरी करतात. रोहितयाला एक भाऊ व एक बहीण आहेशुभम हा त्याच्या आई-वडिलांनाएकुलता एक होता. त्यालाही एकबहीण असून त्याचे आई-वडीलहीगावातच मजुरी करतात. नाशिकचा रहिवासी होता. तो सुटीतसिल्लोडला आला होता. तिघेहीएसी दुरुस्ती आणि डीश लावण्याचेकाम करून कुटुंबाला हातभारलावत होते. हेच काम करण्यासाठीजात असताना तिघांचाही अपघातीमृत्यू झाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KMGx0kD
नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून 3 ठार:चिखलीजवळ अपघात, मृतांमध्ये सिल्लोडचे दोघे
March 25, 2025
0