अंजनगाव बारी: परमिट प्रक्रियेमुळे वीज दुरुस्तीला लागतो जास्त वेळ:12 तासांच्या वीज पुरवठ्यात खंड पडल्याने शेतकरी त्रस्त, आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र | दिव्य मराठी
October 18, 2026
0
अंजनगाव बारी परिसरात कृषी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी वीजतंत्रीला उपकेंद्र…