शहरातून बुधवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत काही ‘अतिउत्साही’ कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचेही फलकही झळकवले. “धर्मो रक्षती रक्षित:” असा मजकूर त्यावर लिहिलेला होता. अहिल्यानगरमध्येही हेच चित्र होते. तेथे एका बाजूने गँगस्टर बिश्नाेईचा तर दुसऱ्या बाजूने भाजपचे मंत्री नितेश राणेंचा फोटो झळकावण्यात आला. त्यावर “आय ॲम ए हिंदू ए मॅड ए मॅड” असे लिहिले होते. नथुराम गोडसेचे फोटोही होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TPuLmoW
संभाजीनगर, अहिल्यानगरच्या शिवजयंतीत बिश्नोईचे फोटो:“धर्मो रक्षती रक्षित:” असा मजकूर
February 19, 2025
0