बँकेत तारण ठेवलेले खरे सोने काढून बनावट ठेवले:85 लाखांचा अपहार, दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग; नांदेडला स्टेट बँकेच्या डॉक्टर लेन शाखेतील प्रकार
महाराष्ट्र | दिव्य मराठी
May 31, 2026
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेत खातेदारांनी तारण ठेवलेले ८१ तोळे सोने, कॅश इन्चार्ज…