माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, संजय डी. वाय. पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज यांनी एका 29 वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कापूरबावडी येथील पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील हे डी. वाय. पाटील ग्रूपचे विश्वस्त आहेत. FIR ची प्रत- ही बातमी अपडेट करत आहोत...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/X1yfBbR
सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल:लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
March 09, 2025
0