न्यूयॉर्कमध्ये डॉ. आंबेडकर दिन आज प्रथमच साजरा होणार:महापौर ॲडम्स यांची घोषणा, 12 एप्रिल रोजी घोषणापत्र जारी
महाराष्ट्र | दिव्य मराठीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीपासून (२०१६) जगातील अनेक देशांत भीमजयंती साजरी केली जाते. अमेरिकेतील…