श्री विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा उद्या होणार:यंदा बंगळुरूहून आला देवाचा विवाह पोशाख, पंढरीतील विठ्ठल मंदिरात विवाह सोहळ्याची तयारी सुरू
महाराष्ट्र | दिव्य मराठीपंढरपूरश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी ( २ फेब्रुवारी ) वसंत पंचमीनिमित्त साजरा होत आहे. पंढरीत…